या भागात आपण शेळीपालन आणि कृषीपूरक उद्योगांवर आधारित एका यशस्वी शेतकऱ्याची कहाणी ऐकणार आहोत. कमी गुंतवणुकीत अधिक उत्पन्न देणाऱ्या या उद्योगांमुळे कित्येकांनी आर्थिक सुबत्ता मिळवली आहे. या एपिसोडमध्ये योजना, मार्गदर्शन, अनुभव आणि फायदेशीर संधींचा सविस्तर उहापोह केला आहे. तुम्ही शेती करत असाल किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा भाग नक्की ऐका!