राजू शेट्टी यांच कर्जमाफीच आंदोलन सध्या तापलेल आहे यावरती राज्य सरकारची आणि तुमची भूमिका नेमकी काय शेतकरी कर्जमाफी करणार का यावरती पत्रकारांनाच प्रति प्रश्न करीत अजित पवारांनी असं विचारलं की मी तुम्हाला कर्जमाफीचा आश्वासन दिलं होतं का? कर्जमाफीचा आश्वासन नेमकं कोणी दिलं होतं अशा आशयाच विधान करून अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून पुन्हा एकदा हात झटकारले आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰⚜ For Paid Promotion – Email Me
⚜🔰 👉 [email protected] ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖